
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

नवी मुंबई :...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
माझ्या कार्यकर्त्यांना घरी बसवतायेत तसे तुमची मुलेही घरी बसतील. ज्यांना तिकीट दिले त्यांनी कधी पक्षाचे कमळ तरी हातात घेतले होते का? असा सवाल मंदा म्हात्रेंनी केला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
गलवान तणावावर आता एक चित्रपट येत आहे. यावरुन आता चीन संतापला आहे. चीनने आता "बॅटल ऑफ गलवान" या चित्रपटातील तथ्ये नाकारण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल टाईम्स या चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे की, भारतीय सैनिकांनी प्रथम सीमा ओलांडली. ...

व्यापार :'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीच्या वातावरणातही या शेअरनं मंगळवारी, ३० डिसेंबर रोजी आपली मजबुती कायम ठेवली. पाहा कोणता आहे हा स्टॉक. ...

क्राइम :दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
Couple Ends Life after Love Marriage: पत्नीने स्वतःचे आयुष्य संपले. पत्नीच्या मृत्युचा पतीला धक्का बसला, त्यानंतर त्यानेही विष प्राशन केलं. ...

व्यापार :२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
Indian Billionaires in 2025: भारतीय अब्जाधीशांसाठी २०२५ हे वर्ष चढ-उतारांचे राहिलं आहे. काही दिग्गजांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली, तर काहींना नुकसानीचा सामना करावा लागला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी यावर्षी सर्वाधिक कमाई केली. ...

महाराष्ट्र :मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Jalana Municipal Corporation Election 2026 : आज महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ...

व्यापार :चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?
Udan Yatri Cafe : विमानतळावर गेल्यानंतर साधारणपणे चहासाठी १५० ते २५० रुपये मोजावे लागतात. मात्र, सरकारच्या विशेष पुढाकारामुळे आता प्रवाशांना रेल्वे स्थानकाप्रमाणेच रास्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. ...

मुंबई :मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
Mumbai Municipal Corporation Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूनी परस्परांमधील मतभेद मिटवून मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय घेतल्याने मुंबईतील राजकीय समीकरणं बदलली आहेत. मात्र उद्धवसेना आणि मनसेच्या उमेदवारांची यादी जाही ...

छत्रपती संभाजीनगर :'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
संभाजीनगर भाजपमध्ये निष्ठेचा 'बळी'! महिला कार्यकर्त्यांचा कार्यालयात आक्रोश ...

व्यापार :सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
Gold Silver Rate Today: सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. आज चांदीचा भाव ३,९७३ रुपयांनी घसरलाय. ...

फिल्मी :"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
Aamir Khan And Imran Khan : आमिर खानबाबत त्याचा भाचा आणि अभिनेता इमरान खान याने एक धक्कादायक खुलासा केला आहे ...
